अर्थ : मृत शरीर विधिपूर्वक अग्नीत जाळण्याची क्रिया, हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार.
उदाहरणे :
आजकाल शहरांमध्ये विद्युतदाहिनी वापरून अंत्यसंस्कार करतात
समानार्थी : अंत्यसंस्कार, अग्निसंस्कार, अन्त्येष्टि, और्ध्वदेहिक
दहन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dahan samanarthi shabd in Marathi.